- Deepali Nevrekar
लवकरच मुंबई -पुणे आणि मुंबई शिर्डी प्रवासासाठी Helicopter सेवा होणार सुरु, अमेरिकन कंपनी Fly Blade च
मुंबईकरांसाठी मार्च 2019 पासून हेलिकॉप्टर राईडची सोय मिळणार आहे. भविष्यात पुणे (Pune) आणि नाशिक -शिर्डी (Shirdi) हेलिकॉप्टर राईड सेवेने जोडला जाईल. सुरुवातीला ही सेवा केवळ शहरांतर्गत (Intracity) ठेवण्यात येईल.

लवकरच मुंबईकरांना हेलिकॉप्टरमधून महाराष्ट्रात फिरण्याची नवी सोय उपलब्ध होणार आहे. अमेरिकन कंपनी Fly Blade Inc भारतामध्ये दाखल होणार आहे. मुंबईकरांसाठी (Mumbai) मार्च 2019 पासून हेलिकॉप्टर राईडची सोय मिळणार आहे. भविष्यात पुणे (Pune) आणि नाशिक -शिर्डी (Shirdi) या भागातही त्यांच्या सेवा विस्तारित होण्याचा प्लॅन आखण्यात आला आहे. सुरुवातीला ही सेवा केवळ शहरांतर्गत (Intracity) ठेवण्यात येईल.